लेखमाला पूर्ण केल्याबद्दल अभिनंदन. लेखमाला आवडली. मध्ये मध्ये गोंधळ होतो खरा. मात्र विषयच असा आहे की शांतपणे वेळ देऊन समजावून घेत वाचले पाहिजे. विषय गुंतागुंतीचा आहेच. भल्याभल्यांना चकवतो तिथे माझी काय कथा!! मात्र अशा प्रकारच्या लेखनाचे भाषांतर करणे कौतुकास्पद आहे. आणखीही काही लेख येऊ द्या.