कोणत्या धर्मात हुंडा घ्यावा, लाच द्यावी, जाती भेद मानावा, स्त्री ला तुच्छ मानावे असे सांगितले आहे?
कोणत्या धर्मातले लोक हुंडा घेतात, जातीभेद मानतात?
स्त्रीला तुच्छ लेखणे मात्र सगळीकडे (युनिव्हर्सल) आहे.
हिंदू धर्मात माते च्या स्वरूपांत स्त्री पूजनीय मानली जाते.
नुसत्या स्त्रीच्या स्वरूपात नाही का? का नाही? 'न स्त्री स्वातंत्र्यं अर्हति।' असं कुणी, कुठे म्हटलं आहे?