वायवाच्या वेळी आलानव्या प्रश्नांचा भरणादिसे दिवसा चांदणे"अरे, जरा पाणी आणा"
परीक्षेचा माहोल चांगला जमला आहे. वर सुचवल्याप्रमाणे अष्टाक्षरी छंद सांभाळावा. वाचताना लयीत म्हणता येते.