हे तुम्हाला स्वतःला पटते का?
- मी लिहिले, म्हणजे पटते असा अर्थ होत नाही का?
भारतीय धर्मशास्त्रात असे काही सांगितलेले नाही.
- माझ्या वाचनात आलेल्या ज्ञानेश्वरीमध्ये असेच आहे.
माझ्या माहितीप्रमाणे जे काही होते ते 'पूर्वसंचितानुसार' आधीच ठरवल्याप्रमाणे होते
- 'पूर्वसंचित' म्हणजे, पूर्व + संचित = पूर्वी केले ल्यापुण्याईचे संचित. - हे आपल्या हातात असते.
त्यात प्रत्यक्ष देवालाही फरक करता येत नाही असे सांगितले आहे.
- हे अनुमान / ऐकीव आहे का? नसेल तर सिद्ध करता येईल का? कोणत्या धार्मीक ग्रंथाचा संदर्भ सांगितलातरी चालेल