हे चित्र मार्च २९, १८४८चे आहे. त्यानंतरही काही वर्षांमध्ये नाएग्रा गोठल्याची नोंद आहे. (सध्या या नोंदी माझ्याजवळ उपलब्ध नाहीत. नाएग्रा बघायला जे पर्यटक जातात त्यांना नाएग्राच्या इतिहासावर एक documentary दाखवली जाते. त्यात गोठलेल्या नाएग्राची अनेक रुपे पाहण्यास मिळतात.)

अशाच प्रकारे अमेरिकेचे ग्रेट लेक्सही गोठतात व ते संपूर्ण गोठले आहेत का ते पाहायला त्यावरून कुत्र्याला पळवले जाते असे पाहिले आहे.