अश्विनीदेवी,

आपला सत्य नारायणाचा शिरा छानच हो.  माझाही नमस्कार सांगा सत्यनारायणाला.

आपला (विष्णुभक्त) तात्यागुरुजी.

कळले बरंका आम्हाला ! पण काही म्हणा तुमची निरीक्षण शक्ती दाद देण्यासारखी आहे हो! घरातली सुद्धा आणी मनोगतावरील सुद्धा. आणी छोटेखानी लिखाणाची कल्पना फारच आवडली. एकूण काय पाककलेत भरीव कामगिरी करता आहात.....

लेख छानच आहे.