कोणत्या धर्मातले लोक हुंडा घेतात, जातिभेद मानतात?
स्त्रीला तुच्छ लेखणे मात्र सगळीकडे (युनिव्हर्सल) आहे.
- माझे वाक्य व त्याचा अर्थ समजलेला दिसत नाही. मी विचारलेल्या प्रश्नाचा अर्थ:- धर्मात हुंडा घ्यावा, लाच द्यावी, जाती भेद मानावा, स्त्री ला तुच्छ मानावे असे सांगितले नाही.
नुसत्या स्त्रीच्या स्वरूपात नाही का? का नाही?
- तुम्ही विचारलेला प्रश्न पुरुषांना सुद्धा लागू होतो. मला हा वाद - फक्त वादा करता घालून तुमचा व माझा वेळ घालवायचा नाही. मूळ मुद्द्याला बगल देऊन नुसताच वादाचा घोळ घालण्यात काय अर्थ आहे?