सत्यनारायणाचा शिरा, पाकातल्या पुऱ्या त्याचबरोबर "अस्पष्ट आणि सुस्पष्ट यांच्या सीमीरेषेवरचं हसु" "चॅनेल्स बदलायचा वेग हा अस्वस्थतेच्या समप्रमाणात" "सासूशीच आईसारखं वागणार आहे मग नो प्रॉब्लेम" हे ही आवडले!!
छान हलका फुलका लेख!
कृपया हा सुंदर लेख 'आपापसात' जाणार नाही ह्याची लिहिताना काळजी घ्या