मस्त हं! पण तुम्ही नक्की पुण्याचे ना.. 'पाकि'स्तानचे नाही ना?

आणि त्या राणीच काय झालं? तिला काय चमचमीत पदार्थावर उठून दिसणारी कोथिंबीर म्हणून वापरलयं की काय? (ह. घ्या)

लेख आवडला.