खुशीजी, श्री. प्रभाकर, सखीजी, सातीताई, रोहीणीताई व वरूणजी अनेक धन्यवाद!

वरुणजी,

आपापसातबाबत स्पष्टीकरण- हे लिखाण पाककृतींचा दुवा दिल्यामुळे मनोगताशी संबंधित आहेच व याची लिहिताना मला पुर्ण कल्पना होती आणि आहे. पण मी आजपर्यंत कुठलाही अनावश्यक उल्लेख माझ्या पुर्वीच्या लेखनातही कधीच केलेला नाही. मी हे कटाक्षाने पाळतो. मनोगतावरील वावर व त्यात सापडलेले हे साहित्यमुल्य आहे. अन्यथा प्रत्येक मनोगतीची प्रत्येक मनोगतीला असलेली प्रत्येक प्रतिक्रिया ही टेक्निकली 'आपआपसातच' नाही का ? नियमाची दहशत आणि सकारात्मक धाक याची कल्पना सर्व जाणकारांना आहेच. याऊपर प्रशासकांचा निर्णय अंतिम आहेच. भावना पोहोचल्या असतीलच. धन्यवाद !

अभिजित