अभिजितराव, लेख भन्नाट आहे. मजा आली वाचून.
''मी पुण्याचा आहे! याचा अर्थ असा की कुणालाही कुठल्याही विषयातील ज्ञान देताना आम्हाला तो विषय आलाच पाहीजे अशी अट पुणेकरांना नसते.
गिरवायला मी आणि मिरवायला तु ?
चॅनेल्स बदलायचा वेग हा अस्वस्थतेच्या समप्रमाणात .
जबरी!
अवांतर: .a = ऽ (अवग्रह चिह्न)