धन्यवाद मिलिंदजी व प्रियालीताई !

मिलिंदजी एकदा मनोगतावर आलो व स्वतःचाच लेख उघडून पाहीला आणि डोळेच दीपले. मित्राला कारण विचारले तर तो म्हणाला ' अरे, असे होणारच, तुझ्या शुद्धलेखनाचा ' उजेड ' पडलाय ना इथे !' हा !हा !हा !

अभिजित