या गाण्याचं मला लहानपणापासूनच कौतूक वाटे. ते गाणं विनोदी तर आहेच, पण मानवी स्वभावाचे एक वेगळेपण दाखविण्यासाठी त्याचा उपयोग केला आहे.
थोडे विषयांतर : या गाण्यातील विक्षिप्त वेड्याचीच व्यक्तिरेखा दादा कोंडक्यांच्या एका गाण्यात आहे. पहा. "काशे ग काशे ......" या गीतातील एक कडवे -:
चक्कीमधनं पीठ आणलं काय वं तुमी केलं ?
मला वाटलं धन्या ते पावडर हाय मी तोंडाला फासलं
त्वचा मऊ व तजेलदार दिसावी यासाठी डाळीचे पीठ चेहऱ्याला लावले जाते, त्यावरची दादांची ही टीका
तर भोंडल्यातला वेडा लाडू खेळायला घेतो, ही गैरवापराची दुसरी बाजू दाखविणारी शब्दरचना.
अवधूत