कोणत्याही रचनेला चातुर्य लागतेच पण ते चातुर्य जेंहा त्या रचनेला भिडणाऱ्याला अनपेक्षित वा अपेक्षितपणे नवा प्रत्यय देते तेंव्हा ती रचना त्याभिडणाऱ्या व्यक्तीसाठी कला होते.
बरोबर प्रश्ण "हे चातुर्य आहे , पण ही कला (माझ्यासाठी) आहे का?" असा आहे :-)