या काळात सूर्य हस्त नक्षत्रातून प्रवास करतो. हादगा त्याच्याशी सम्बन्धित आहे.पाउस परत जायची वेळ आल्याने रिकामे ढग मोठ्याने आवाज करु लागतात. म्हणून त्यास 'हत्तीचा पाउस' म्हणतात.
अधिक माहिती नन्तर कळवतो.