कोणत्या शब्दांत बांधू वादळे ही ?
समजूनी घे अधोमुख हे लाजरीचे. सुंदर
..मतल्यातील पहिली ओळ . 'रंगले रंगी तुझ्या मन बावरीचे' केल्यास म्हणताना खटकणार नाही असे वाटते.
४था शेर पहिली ओळ एक गुरु कमी आहे असे वाटते..दोन मात्रा
चिंब करण्याला पुन्हा आली कुठे ?
दूर आता घर असावे त्या सरीचे.. मस्तच कल्पना
समजुनी घे, हे अधोमुख लाजरीचे.. असे जास्त ओघवते वाटेल का?
-मानस६