पिवळा कागद पिवळी वही ।
पिवळ्या पेनाची पिवळी सही ॥
काय असेल ते असो शशांक, पण ।
ही पत्रकारिता पिवळी नाही! ॥

दादा कोंडकेंनी मराठीतले सगळे अळं एकत्र आणले.

त्यानंतर सगळी 'पिवळाई' एकवटण्याचे धारिष्ट्य शशांक ह्यांनीच दाखविले आहे.

त्यामुळे मनोगताचा प्रतिनिधी म्हणून त्यांना पिवळ्या चीनला का पाठवू नये?