सगळं डोक्यावरून गेलं, कोहम् साहेब. तरीही खालील प्र(ति)साद देतोय :
हाती प्याला, ओठी हासू
शय्यी पिसवा रक्तपिपासू
समजो वा ना समजो कोणा
लेखन आहे अमुचे ढासू
भवभूती अन् ग़ालिब आम्ही
बोरू घासू, शाई नासू
मारावा पद्याचा धोंडा
अर्थाचे टोके अन् कोंडा
ओळींच्या ह्या दळणामधुनी
शोधित बसले ते जिज्ञासू