" लागला जरा धक्का तिचा,

भलताच पण होता मऊ;

ती म्हणे सॉरी मजला,

मी म्हणालो थॅन्क्यु!!"

- वा. वा. पाटणकर.

collection अनिरुध्द