छान लिहिले आहे.

ह्यावरून मला पुलंच्या अघळपघळ पुस्तकातील वाक्य नेहमी आठवते ते लिहितो..
मराठी लॅंग्वेजमधून आपले थॉट्स जितक्या क्लिअरली एक्सप्रेस करता येतात तेवढे इतर लॅंग्वेजमधून नाही.  :D