अभिजित, तू मायबोलीवर सुद्धा वावरत असावास नक्की.  आखातातल्या त्या 'जिंदादिल' प्रतिक्रियेवरुन माझा संशय खात्रीमधे बदलला :)

पण ते जाऊ दे.....फ़ारच खुसखुशीत झालाय तुझा लेख. और आने दो....!