मानसरावांनी दिलेल्या बदलाशी सहमत.

तसेच

कैकदा डोळ्यांस माझ्या भार होते

काय करू या आठवांच्या सावरीचे ?

ह्या ओळी मला अश्या करावाश्या वाटल्या -

काय मी ह्यांचे करावे पापण्यांनो?

भार झाले आठवांच्या सावरीचे!