मी हे मुद्दे मांडु शकलो कारण मीही माझ्यापेक्षा वयाने मोठ्या मुलिशी लग्न केले आहे.
श्री विक्रम जाधव -
मुलीचे वय आणि इतर तद्दन फालतू प्रश्नांच्या गराड्यात न अडकता आयुष्यात हवा तो जोडीदार निवडण्याचे पाऊल टाकल्याबद्दल आपले आणि आपल्या पत्नीचे अभिनंदन!