अवो पन तुमच्या मातोसरींनी 'बाटली'त लाडू कसं बसवलं म्हनायचं? आमि लाडू डब्यामंदी, बरनीमंदी झालच पिवशीमंदी पन बगितल्यालं हायेत पन ह्ये बाटलीतलं लाडू नविनच ऐकतुया.. येकादा फोटू काडून दावा की आमालाबी, बाटलीत बसल्याल्या लाडवांची गमंत. तुमच्या मोबूवर काडलात फोटू तरी चाललं..
आनि तुमची समदी बाटली ह्या हापिसातल्या लडदुंनी ढोसली तर त्याला वरतान हापीसातली 'मज्जा' काय म्हनताय?