जयश्रीताई, लम्बोदरजी, वेदश्रीजी व तात्या आपणां सर्वांचे अनेक आभार !
अभिजित
जयश्रीताई, मला काहीच संदर्भ लागला नाही.
वेदश्रीजी, मला बहीण नाही. अश्विनी काल्पनिकच आहे.
प्रियालीताई, आपल्या प्रश्नाला द्यायला माझ्याकडे उत्तर नाही.
तात्या, तिकडे आलो की घेईन पेटी आणि त्याहून गोड आपले गाणे ऐकायला मिळेल केव्हा तरी !
सर्वांचे मन:पूर्वक आभार;
अभिजित