रात्रीच्या पोळ्या उरल्या असतील तर सकाळी न्याहरीला खाताना त्यामध्ये साधे डाळीच्या पीठाचे धिरडे घालून खाल्ले तर मस्त लागते. पोळ्या गरम करायच्या त्यामध्ये गरम धिरडे घालून सुरळी करून खाणे. सोबत चहा. वेदश्रीने सांगितलेला प्रयोग केला.