शिवश्री,

आपला लेख वाचला अगदी तुमच्या सारखचं feel झाल. अश्याच पिढीची आम्हाला गरज आहे. ती आज घरांघरातून तयार व्हावी यासाठी सर्वांनी जिवतोड प्रयत्न करायची हीच वेळ आहे ही गोष्ट बहूजन मनोगतींना कळावी. एवढेच नाही तर त्यांनी त्या परीने प्रयत्न करावेत. बाकीच्या तथाकथीत लोकांची की ज्यांना केवळ शब्दांचा विपर्यास करणे आणि निर्थक चर्चा एवढेच या विषयाचे महत्त्व वाटते, त्यांची काळजी करू नये.

                                      आपला निर्भिळ समर्थक

                                           गुलाम

लवकरच मी पण या गुलाम गीरीतून बाहेर पडणार आहे.