मिलिन्दपंत,
तुमची शब्दसंपत्ती अफाट आहे.
तसा मत्सरी स्वभाव नाही जरी कळ्यांचा
परी स्त्रीसुलभ तपास घेतो कसून गजरा
... वा. वा. ही कल्पना फार आवडली.

जरा टाकता कटाक्ष मी वेगळ्या फुलावर
कसा रात्रभर अबोल होतो रुसून गजरा
... सुंदर.

मक्त्याबद्दल चित्तोपंतांशी सहमत.

- कुमार