फिनिक्सपंत,
गझल आवडली.
चिंब करण्याला पुन्हा आली कुठे ?
दूर आता घर असावे त्या सरीचे .. हा शेर सर्वांत आवडला. 'कुठे ती?' असं करून मात्रांची बेरीज पूर्ण करता येईल असं सुचवावंसं वाटतं.
कैकदा डोळ्यांस माझ्या भार होते
काय करू या आठवांच्या सावरीचे .. हा शेरही आवडला.
मतल्याबद्दल मानसपंतांशी सहमत.
- कुमार