अजबराव,सहज-सुंदर गझल... मात्रावृत्तातले बदलही आवडले.
सरावलो मी इतका वरवर हसण्याला कीअश्रू माझे डोळ्यांआडच दडून गेले...
वा! हा शेर सर्वांत आवडला.... वसंतही.
- कुमार