काय लिहू नी काय नको असं झालय अप्रतिम लिखाण आहे तुमचं, मस्करी नाय.... प्रत्येक वाक्य वाचताना जणू मी सुद्धा तुमच्याबरोबरच आहे असं वाटत राहीलं...  कल्पनाशक्ती तर अजून दोन पाऊलं पुढे... मानलं बुवा... आपण मात्र वाचायची पूर्ण मजा घेतली.

थेंक्यू....