वातकुक्कुट या टोपणनावाने हा जो कोणी कुजक्या मनोवृत्तीचा कोंबडा मनोगतवर धुडगूस घालत आहे त्याची अन् त्याच्यासोबत ओरडणाऱ्या इतर कुक्कुटांच्या तर मानाच मुरगळायला हव्यात. 
    हे स्वतःला सहिष्णू वगैरे म्हणवून घेतात, पण यांचं खरं रूप आता दिसतंय. भारतासारख्या धर्मनिरपेक्ष राष्ट्रात बहुजन अन् त्यातल्या त्यात आमच्या बौद्ध बांधवांबद्दल असली भाषा बोलणाऱ्यांची या राष्ट्रात गरज नाही.यांच्या माना मुरगळून दीक्षाभूमीवरच छानपैकी पार्टी दिली तर कसं राहील?