व्वा.... बालपणीचा काळ सुखाचा. आणि असे समृद्ध आजोळ लाभलेले बालपण म्हणजे तर एखाद्याला हेवाच वाटावा.
लिखाण अगदी मोजक्या शब्दात पण तपशील न हरवता, प्रभावी झाले आहे. खूप आवडले.
अभिनंदन.
आलं-लसूण-कोथिंबिरीची गोळी लावलेली गरमागरम कढी असायची.
ह्याची पाककृती मनोगतावर देता आली तर, पाहा बुवा जरा!