अभिषेक,
अशीच कॉफी मी करते.खिडकीतून बाहेर कोसळणारा पाऊस पहात अशी कडक कॉफी प्यायला खूप मजा येते.
स्वाती