लक्ष्मण माने आणि अव्हाडसाहेब धम्म्परिवर्तनाब्द्दल ख्रिश्चन मिशनऱ्यांकडुन मिळालेल्या नोटांच्या गड्ड्या मोजण्यात गर्क आहेत आणि नवबुद्धांकडुन आणी शिवधर्मवाल्यांकडुन पण आजून काही पदरात पाडून घेता येते का ते चाचपत आहेत. पण त्यांनाच या परदेशी मिशनऱ्यांकडुन पैसे मिळत असल्याने ते कुठुन देणार अजून मदत ?

या वाक्याला माझा तीव्र आक्षेप आहे! धर्मपरिवर्तनाच्या सोहळ्याबद्दल तुमचे काय असतील ते आक्षेप असोत (घाणी- बिणीबद्दल म्हणालात तर सिंहस्थात आणि आषाढी कार्तिकीच्या वारीत काय कमी घाण होते?) पण ख्रिश्चनांकडून पैसे घेऊन मानेसाहेब बौद्धधर्मात का जात असतील याचा विचार आपल्या कोंबडीएवढ्या मेंदूने केलाय का?

जावे ज्याच्या वंशा तेव्हा कळे! जन्मापासून सो कॉल्ड उच्च जातीत राहाणाऱ्या तुम्हा कोंबड्याना माने आणि इतरांनी हिंदु धर्मामुळे किंवा समाजामुळे कसं डुकरासारखं आयुष्य सोसलंय ते कदाचित कळणार नाही.या धर्मपरिवर्तनामुळे त्यांच्या जाणीवांत होऊ पाहणारा फरक उमजणार नाही. तेव्हा आधी मूळ प्रश्न काय त्याचा विचार करा आणि मग मनोगतावर फुकट शिटण्याची सेवा पुरवा.

शिवश्रींनी लिहायचं आणि सगळ्यांनी आक्षेप घ्यायचा ही प्रथा इथे चालू आहे हे ठीक , पण या वेळी त्यांनी कशाविषयी लिहीलंय ते तरी वाचायचं आणि मग आरवायचं ना!

जाऊ दे तुमच्यासारख्या डोळ्यांवर कातडं ओढून घेतलेल्या मूर्खांपुढे डोकं फोडण्यात काय फायदा म्हणा?

                                                          साती