शंतनू ओक, आपण चांगले काम करत आहात, मन:पुर्वक शुभेच्छा. 

मराठी विकिपीडिया ला सुद्धा  शुद्धिचिकित्सक  आणि बॉट्स  उपयुक्त ठरतील असे वाटते . यासंदर्भात काही उपयुक्त सुचना मदत शक्य असेल तर कळवणे.

विकिकर