शब्दसूची प्रशासकांनी मनोगतावर दिलेली आहेच. पण या शब्दांना वेगवेगळे प्रत्यय लागल्यावर होणारी त्यांची रूपे ह्यांचाही एका मोठ्या यादीत समावेश करावा लागेल. उदाहरणार्थ, "लेख" हा शब्द आणि त्याची इतर रूपे जसे लेखात, लेखांच्या, लेखाच्या, लेखामध्ये, लेखांमध्ये इत्यादी.