मला वाटतं कि हे जे चित्रपट बनवणारे अमहाराष्ट्रीयन आहेत त्याचं आख्खं आयुष्यचं महाराष्ट्रात गेलयं त्यामुळे घरात घरकामाला येणारी बाई हि महाराष्ट्रीयनचं असणार.....तेचं जर आपलं मुंबई शहर जर युपीत असतं...पंजाबमध्ये असतं किंवा गुजरातमध्ये असतं तर कामवाली बाई त्या त्या भाषेतली असती तोच प्रकार हवालदार किंवा बँकेमधला.... पण आपली एवढी प्रसिदध मुंबईचं महाराष्ट्रात आहे त्यामुळे आजुबाजुला कामाला असणारे महाराष्ट्रीयनचं असणार पण ज्या मातीने यांना पैसा दिला प्रसिदधी दिली तिथल्याच लोकांना हे बाहेरचे लोक कमी समजतात त्याला काय बोलायचं????