मी एकेक प्रतिज्ञा आठवत होतो. मी मनातल्या मनात स्वतःला गौरवान्वित feel करत होतो.
"आम्ही काय गुलाम आहोत?"

पुर्वीच्या ऐतिहासिक आणि हल्लीच्या 'प्रति-ऐतिहासिक' संशोधन करणाऱ्यांच्या भावनिक आवाहनांना बळी पडणारे तुम्ही लोक पिढीजात 'आरक्षीत' गुलाम आहात आणि इतिहास, तत्त्वज्ञान, धर्म वैगेरे गोष्टी स्वत: च्या बुद्धीवर घासून पहाणार नाही तोवर गुलाम रहाल; तुमचे मालक फ़क्त बदलत रहातील. (नवे इतिहास संशोधक मालक ओळखलेत ना? नाही तर अजून १०००-५०० वर्षांनी एखादा नवा शिवश्री पुन: मनोगतावर हाच लेख...)

अशी पिढी घडली तर माझं बहुजन भारतात राहण्याचं स्वप्न माझ्या उतार वयापर्यंत तरी निश्चीतच पुर्ण होईल.

बर, जो जे वांछिल तो ते ...

( ता.क. प्रतिसाद म्हणून किंवा मनातल्या मनात शिव्या द्यालच :) )