भारतासारख्या धर्मनिरपेक्ष राष्ट्रात बहुजन अन् त्यातल्या त्यात आमच्या बौद्ध बांधवांबद्दल असली भाषा बोलणाऱ्यांची या राष्ट्रात गरज नाही.

वातकुक्कुटा पेक्षा तिखट भाषेकरिता, तुमचेच पूर्वीचे लेख, खेडेकरवैगेरेची पुस्तके, दलितस्थान, शिवधर्माच्या वेबसाइट्स वाचा. किंवा तुमचा पुढील वाक्य वाचा.

यांच्या माना मुरगळून दीक्षाभूमीवरच छानपैकी पार्टी दिली तर कसं राहील?

बौद्ध धर्म आणि मांसाहार ? (आसारामबापूंच्या भाषेत) जय रामजीकी बोलना पडेगा ! हिंदू धर्मात आपले पुन: स्वागत असो.