तुम्ही म्हणताय ते अगदी मनापासून पटलं. पण होतं काय की डॉ. लागू आणि डॉ. विजयाबाई मेहता, दोघेही रंगभूमीवरची मोठी माणसं; दोघांकडेही दुर्लक्ष करता येत नाही. त्यामुळे, आम्हा नवशिक्यांना ही सारी शिकण्याची प्रोसेस पुन्हा एकदा शुन्यातूनच उभी करावी लागते!