दिनांक - १ ऑक्टोबर २००६
गमभन टंकलेखन सुविधा (बाळबोध) आजपासून कात टाकून नव्या आवृत्तीमध्ये जात आहे.
आजपासून या सुविधेची ६.११.१ ही आवृत्ती येथे उपलब्ध आहे. ही आवृत्ती आयई, फ़ायरफ़ॉक्स यात कार्यन्वित आहे. मनोगताच्या टंकलेखन सुविधेशी साम्य असल्याने जुन्या आवृत्तीच्या तुलनेने ह्याचा वापर करणे अधिक सोयिस्कर आणि सहज जाईल. त्याचबरोबर आधीच्या आवृत्त्यांमधील सुविधा जसे लिप्या,मदतीचा तक्ता, संग्रह करण्याची सुविधा इ. अंतर्भूत आहेच.
सद्ध्या याच्या चाचण्या चालू आहेत, त्याचबरोबर सुधारणाही चालू राहतील. आपल्या सुचनांचे,कल्पनांचे स्वागत आहे.
http://www.var-x.com/gamabhana/
-नीलहंस