मला तरी वाटते आपण प्रत्येक जण वैयक्तिक जीवनात आपल्याला हवा तो धर्म पाळायला स्वतंत्र आहोत पण सार्वजनिक जीवनात माणुसकी हाच धर्म महत्त्वाचा ठरतो.
केवळ बाबासाहेबांचा जयजयकार करून दलितांची परिस्थिती सुधारणार नाही. हां काही नेत्यांच्या तुंबड्या मात्र भरतील
बाबासाहेबांच्या नावाने चांगभलं करून स्वतःच्या तुंबड्या भरून बाबासाहेबांना फक्त तसबिरीतच बंद करायचे की सामान्य गरीब जनतेच्या परिस्थितीत आमूलाग्र बदल घडवून आणून त्यांच्या हृदयात स्थान द्यायचे ते ठरवा.
अत्यानंद, आपल्याशी पूर्णपणे सहमत!
साती