हो, शिवरायांची आठवण तर मलाही आली. पण शिवरायांनी फारसे किल्ले बांधले नाहीत. जे बांधले किंवा दुरूस्ती करवले ते कारागिरांना योग्य तो मोबदला देउनच......
चिनी राजांसारखे कैद्यांना राबवून, वेठबिगारांकडून मरेपर्यंत काम करवून घेतले नाही......
जय शिवाजी जय भवानी