शिवधर्मी होण्याकरिता आवश्यक असलेली कठोर साधना करण्यासाठी मी आज कटिबद्ध होत आहे. मी शिवधर्माच्या आचारसंहितेचे तंतोतंत पालन करीन.

कठोर साधना आणि आचारसंहिता म्हणजे नक्की काय?
काय लिहीलंय या नियमावलीत मनोगतींना जाणून घ्यायची इच्छा आहे.