शाळेतला हुशार मुलगा,
चाणाक्ष वकील,
चतुर बिरबल,
धूर्त कोल्हा,
धुरंधर राजकारणी,
लबाड लांडगा
मला नक्की माहीत नाही वरील उदा. बरोबर आहेत का नाही ते.
पण ही उदा. शब्दार्थांवर काहीतरी प्रकाश टाकतील.
- मोरू