सुरेख प्रकाशचित्रे आणि उपयुक्त माहिती.
काही अधिक माहिती:
ही भिंत बांधण्याच्या कामी सुमारे ३००,००० माणसे मजूरीला लावण्यात आली. त्यात सैनिक, कैदी, मर्जीतून उतरलेले सरदार व सेनाधिकारी व विद्वान अशा सर्वांचा भरणा होता. डोंगराळ, अतिदुर्गम, वाईट हवामान तसेच अन्न व निवाऱ्याचे हाल झाल्याने १ मीटर बांधकामाला एक मृत्यू होत असे हे वाचायला मिळाले आहे.