सोबत एकाच रात्रीची
पण साथ रातराणीची हवी
गीत चारच शब्दांचे
पण सतार प्रेमाची हवी... वा सुंदर कल्पना ''सतार प्रेमाची हवी"
हवयं एक क्षितिज
थकलेल्या नजरेला
एक समुद्रही हवाच आहे
उधाणलेल्या मनाला!..... वा, क्या बात है!
अकृत्रिम लेखन..!
-मानस६