निर्लेप/नॉन्स्टिक/टेफ्लॉन-कोटेड तव्यावर पोळ्या भाजल्या असता वर लावलेली कणकेची पिठी करपून त्या तव्यावर जी (कोळशाची) पुटे चढतात (जी जाता जात नाहीत), ती पाहिली असता त्या तव्याला 'निर्लेप' म्हणणे जिवावर येते!
- टग्या.