एस्प्रेसोच्या व्याख्येप्रमाणे:

१. एस्प्रेसो इन्स्टंट कॉफीपासून बनवता येणार नाही, आणि
२. गरम पाणी / वाफ "पॅक" केलेल्या कॉफीच्या भुकटीतून प्रचंड दाबाखाली जाणे आवश्यक असल्यामुळे, यंत्राविना बनवता येणार नाही.

इतर कोणत्याही पद्धतीने / ठराविक प्रमाणात दळलेल्या कॉफीच्या बियांच्या भुकटीव्यतिरिक्त इतर कोणत्याही प्रकारची कॉफीची पूड वापरून बनवलेली कॉफी चवीला उत्तम लागेलही कदाचित, पण ती एस्प्रेसो असणार नाही.

- टग्या.